साहित्य आवाहन

साहित्य पाठविण्याचे आवाहन ........

*अखिल भारतीय शिक्षक साहित्य-कला-क्रिडा मंच महाराष्ट्र, शाखा -नांदेड*

.. नवीन वर्षानिमित्त ..
*🗞ई-विशेषांक - २o२o✍*

👉 साहित्य पाठविण्याचे आवाहन ..

साहित्य : कथा, कविता, लेख, चारोळी

कला : चित्रे

क्रिडा : प्रकारात विशेष प्राविण्याचे लेख

विशेष :- पुस्तक परिचय, मुलाखती, साहित्य चळवळ बातम्या.

*..तर मग उचला लेखणी आणि पाठवा खालील WhatsApp क्रमांकावर..*

- रमेश मुनेश्वर - 7588424735
- ना.सा.येवतीकर - 9423625769
- मिलिंद जाधव - 9423902454

महत्वाचे..
 *👉 फक्त कार्यरत शिक्षकांनाच या समुहात सहभागी होता येईल.*
 
फक्त आवड/ छंद असणारेच..
*👉 साहित्य (लेखक,कवी)*
*👉 कला (गायन,वादन, चित्रकार)*
*👉 क्रिडा (विविध प्रकार)*

     ..हा ग्रुप फक्त शिक्षकांच्या साहित्य, कला, क्रीडा या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे..

   *👉 या ग्रुपवर फक्त स्वरचित व स्वनिर्मित साहित्य अपेक्षित आहे.*

*🙏आपणास वरील सुचना / अटी मान्य असतील तर ह्या समुहात खालील लिंकद्वारे सहभागी होऊ शकता..👉*

https://chat.whatsapp.com/CW3vsPtOyWX6xjT9H8LiPY

टीप : सहभागी होताच आपला परिचय देणे बंधनकारक आहे
( नाव व कार्यरत शाळा )

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें